रिक्षात विसरलेला मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याबाबत
दिनांक २८/०८/२०२० रोजी तक्रारदार नामे श्री. विमल जैन, वय ४८ वर्षे केिमसट असोसीएशन मेमबर यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवून कळविले की, ते ऑटो रिक्षा मधून प्रवास करत असताना त्यांचा आय फोन ८ प्लस रु. ७५,०००/- किं.चा मोबाईल रिक्षामध्ये विसरल्या बाबत तक्रार दिली.
सदरची तक्रार प्राप्त होताच चेंबूर पोलिस ठाणचे म पो उप नि कदम, गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देवून सी.सी.टी.व्ही. फूटेज तपासून रिक्षाचा नंबर प्राप्त केला व सदर रिक्षा चालका रा .निवी मुंबई स त्यास पोलीस ठानेस आणून त्याच्या कडे मोबाईल बाबत चौकशी केली त्याने सदरचा मोबाईल परत केला. त्यानंतर सदरचा मोबाईल तक्रारदार यांना परत त्यांच्या ताब्यात दिल्या.
वपोनि, चेंबुर पो स्टे.