वडाळा टी टी पोलीस ठाणें
दिनांक 9/4/2019 रोजी 22:30 दरम्यान महिला नाव वण्या व अमंदीप बोपरिया यांचा प्लस वन हा मोबाईल किंमत ५0,000/-रुपये हा वडाळा हरियली हॉटेल पासून भक्ती पार्क असा प्रवास करताना टॅक्सी मध्ये विसरला होता.
सदर महिला पोलीस ठाण्यात आल्यानंतर टॅक्सी चा नंबर नसताना पो.नि जाधव रात्र परिवेक्षक , स.पो.नि. गीते , पो.शी. 070465 व पथक यांनी मोबाईल चा IMEI no ट्रॅक करून 30:00 मिनिटात शोधला व सदर मोबाईल ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात सदर महिलेस तो मोबाईल ताब्यात देण्यात आला.
सदर महिलेस व तिचे नातेवाईकांना तात्काळ मोबाईल मिळउन दिलेने त्यांनी वडाळा टी टी. पोलीसांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.
व पो नि सांगळे, वडाळा टी टी
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.