ताजी बातमी

गेले अनेक दिवस हि मागणी होती. ऊस तोडणी मजुरांची राज्यभरातील संख्या एक लाख पंचवीस हजारपेक्षा आहे. ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना परत पाठवण्यास सर्व साखर कारखाने सहकार्य करतील, अशी मला आशा आहे. ऊस तोडणी मजुरांना हवा असलेला निर्णय झाला याचा मला आनंद आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात