ताजी बातमी

७०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप


कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.  स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करुन त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या 700 किट खरेदी करुन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित केल्या.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात